{"product_id":"mazi-janmthep-vinayak-damodar-sawarkar","title":"माझी जन्मठेप (Mazi Janmathep)","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता यज्ञ म्हणजे सावरकर !   \u003cspan\u003eसतत धुमसत असलेला तप्त ज्वालामुखी म्हणजे सावरकर !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्याच्या श्वासाश्वासात मातृभूमीचाच ध्यास, म्हणजेच सावरकर!   तप्त, प्रदीप्त व्यक्तिमत्त्व, असामान्य कर्तृत्व, असीम धैर्य, पराकोटीचा त्याग, ऐकणाऱ्याला चेतविणारे अमोघ वर्तृत्व, रक्तात अंगार पेटविणारे लेखन, म्हणजे सावरकर !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसावरकरांनी अंदमानात व्यतीत केलेल्या एकेका दिवसाची कहाणी म्हणजेच ‘माझी जन्मठेप’. हे वाचून ज्याचे रक्त सळसळणार नाही तो देशभक्त नव्हेच !\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45796529635542,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-sav_599415ff-7b8f-461c-9254-6dfc002f9607.jpg?v=1752739321","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/mazi-janmthep-vinayak-damodar-sawarkar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}