{"product_id":"metroman-shridharan-marathi","title":"मेट्रोमॅन श्रीधरन (Metroman Shridharan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारताच्या नागरी वाहतूकसेवेचा चेहरामोहरा पालटून टाकणार्या एका निष्ठावान अभियंत्याची…ई.श्रीधरन यांची ही कर्तृत्वगाथा !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेक आव्हानात्मक प्रकल्पांतील त्यांच्या कार्यशैलीमुळे श्रीधरन यांचं नाव पारदर्शकता, काटेकोरपणा आणि कार्यक्षमता या गुणांशी समानार्थी बनलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशक्यप्राय वाटणाऱ्या प्रकल्पांना श्रीधरन यांचा `मिडास टच’ लाभला आणि `कोकण रेल्वे’, `दिल्ली मेट्रो’ यांसारखे अवाढव्य प्रकल्प जलदगतीने साकारले गेले. कोची मेट्रो प्रकल्पाची धुराही त्यांच्याकडे आली. भारतीय रेल्वे सेवा, `कलकत्ता मेट्रो प्रकल्प’ यांतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे अवघड प्रकल्प कार्यक्षमतेने साकारताना त्यांचा दिवसातील काम करण्याचा अवधी असायचा फक्त आठ तास…त्यांच्या कार्यशैलीचं हे आणखी एक वैशिष्ट्य!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअत्याधुनिक तंत्रज्ञानाला इच्छाशक्ती आणि पराकोटीची कर्तव्यनिष्ठा यांची जोड मिळाली तर `मिरॅकल्स’ घडू शकतात, असा विश्वास देणारा हा प्रेरक कर्तृत्वपट मेट्रोमॅन श्रीधरन…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46776669700310,"sku":"","price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-metro.jpg?v=1745479827","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/metroman-shridharan-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}