{"product_id":"mitra-joda-ani-prabhavshali-bana-dale-carnegie","title":"मित्र जोडा आणि प्रभावशाली बना (Mitra Joda Ani Prabhavshali Bana)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनाच्या किंवा व्यवसायाच्या प्रवाहात सर्वार्थाने यशस्वी कसे व्हायचे, आपली प्रत्येक भेट, व्यवहार व संवाद मोठ्या आनंदाने व मैत्रीपूर्णतेने करीत, अंगभूत क्षमतांचा व ऊर्जेचा विनियोग कसा करायचा, याची दिशा आणि दृष्टी डेल कार्नेगी सहजपणे देतात. ते म्हणतात ः मैत्रीपूर्ण संवादशीलता व व्यवहार हा असामान्यपणे आनंददायी आणि शक्तिशाली असतो. आपली प्रत्येक कृती ही मैत्रीला-संवादशीलतेला तसेच चांगुलपणाला बहर आणणारी व्हायला हवी! आपण जिथे जिथे जाऊ, तिथे तिथे मैत्रीपूर्ण, संवादशील वातावरण आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. आपल्या कृती-उक्तीतून लोकांना तुम्हाला प्रेरित व प्रभावितही करता आलं पाहिजे. सहयोग आणि सहप्रवासात मैत्र, संवादशीलता, गुणग्राहकता, आत्मसन्मान, आदर योग्य स्तुती-प्रशंसा, स्वागतशील व सहानुभूतीपूर्ण कृती ह्या गोष्टींना जवळ करीत चला!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47133982949590,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-hf.jpg?v=1754813783","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/mitra-joda-ani-prabhavshali-bana-dale-carnegie","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}