{"product_id":"mitra-joda-lokana-prabhavit-kara-dale-carnegie","title":"मित्र जोड लोकांना प्रभावित करा (Mitra Joda Lokana Prabhavit Kara)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eआंतरराष्ट्रीय लेखक डेल कार्नेगी यांनी आपल्या विपुल , संवादात्मक शैलीत , मानसिक तणावातून बाहेर कसे जावे ? आणि आपले जीवन अधिक फायद्याचे कसे बनवावे ?यासाठी खालील व्यावहारिक सल्ले आणि तंत्र प्रदान केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* सहजपणे आणि पटकन आपले मित्र बनवा .\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* तुमच्या व्यवहाराने इतरांना आकर्षित करा .\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* आपले संवाद कौशल्य वाढवा आणि अधिक मनोरंजक व्हा .\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* नवीन ग्राहक आणि हितचिंतक मिळवा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e   मित्र जोडा व लोकांना प्रभावित करा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e       या पुस्तकाने आपण आपल्या नातेसंबंधात बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या जीवनातील सर्व लोकांबरोबरच्या व्यवहारात सुधारणा करू शकतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45434284769494,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-41SSd2edz7L.jpg?v=1744865876","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/mitra-joda-lokana-prabhavit-kara-dale-carnegie","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}