{"product_id":"mogalaee-vilas-shelke","title":"मोगलाई (Mogalai)","description":"\u003cp\u003e‘मोगलाई' ही कादंबरी वाचली, आवडली. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही कादंबरी लेखकाच्या आधीच्या कादंबरीलेखनाचे - \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘धरणसूक्त'चे पुढचे पाऊल आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कादंबरीचे वेगळेपण असे की, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयेथे धरणांच्या उभारणीबरोबरच मानवी संबंधांचे, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे अधिक चांगले चित्रण केले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाय यात समाजातील विविध स्तरांचे चित्रण आले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाजकारणापासून राजकारणापर्यंतची विविध क्षेत्रेही \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कादंबरीतून प्रकट झाली आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यामुळे ही कादंबरी जीवनचित्रणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. नागनाथ कोत्तापल्ले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमागास समजल्या जाणाऱ्या भागात \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसृजनाच्या सोहळ्यात गुंतलेल्या हातांनी अन् \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनांच्या कसदार मशागतीनी नवी कार्यसंस्कृती \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउभारणाऱ्या अभियंत्याची गुंतवून ठेवणारी कहाणी...\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086739816662,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-mog.jpg?v=1753597330","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/mogalaee-vilas-shelke","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}