{"product_id":"mulansathi-giryarohan-marathi","title":"मुलांसाठी गिर्यारोहण -(Mulansathi Giryarohan)","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"भटकंती करायला कुणाला आवडत नाही?\\n \\n स्वच्छ मोकळी हवा, झाडं, नद्या पाहत\\n \\n मनसोक्त फिरणं ही अगदी आनंदाची गोष्ट असते.\\n \\n डोंगर-दऱ्यांतून किंवा जंगलात भटकायला तुम्हाला आवडतं ना?\\n \\n ट्रेकिंग करताना कित्ती नवीन गोष्टी कळतात, माहिती आहे?\\n \\n वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांपासून...\\n \\n झाडं-वेली-पक्षी, नद्या, मातीचे प्रकार...\\n \\n एक नवी दुनियाच तुमच्यासमोर उभी राहते.\\n \\n गिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते,\\n \\n त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते,\\n \\n कोणत्या साधनांची आवश्यकता असते,\\n \\n याबाबत निष्णात गिर्यारोहक आणि\\n \\n एव्हरेस्टसह अनेक गिर्यारोहण मोहिमांचे लिडर\\n \\n उमेश झिरपे यांनी केलेलं हे मार्गदर्शन...\\n \\n मुलांसाठी गिर्यारोहण\"}' data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}'\u003eभटकंती करायला कुणाला आवडत नाही?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वच्छ मोकळी हवा, झाडं, नद्या पाहत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनसोक्त फिरणं ही अगदी आनंदाची गोष्ट असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडोंगर-दऱ्यांतून किंवा जंगलात भटकायला तुम्हाला आवडतं ना?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eट्रेकिंग करताना कित्ती नवीन गोष्टी कळतात, माहिती आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेगवेगळ्या प्रकारच्या दगडांपासून…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eझाडं-वेली-पक्षी, नद्या, मातीचे प्रकार…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक नवी दुनियाच तुमच्यासमोर उभी राहते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणत्या साधनांची आवश्यकता असते,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाबाबत निष्णात गिर्यारोहक आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएव्हरेस्टसह अनेक गिर्यारोहण मोहिमांचे लिडर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउमेश झिरपे यांनी केलेलं हे मार्गदर्शन…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांसाठी गिर्यारोहण\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46768524656854,"sku":"","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-GIRIYA.jpg?v=1745320189","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/mulansathi-giryarohan-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}