{"product_id":"nayak-hero-rhonda-byrne","title":"नायक (Hero)","description":"\u003cp\u003eतुम्ही या पृथ्वीतलावर का आहात याची ही कथा आहे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्यात काहीतरी विशेष आहे. तुम्ही जन्माला येण्यामागे काही कारण आहे व आम्हा ७ कोटी लोकांपैकी कोणीही करू शकणार नाही, ते करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. हे असं एक आयुष्य आहे जे फक्त तुम्ही जगायचं आहे. असा एक प्रवास आहे जो तुम्हीच करायचा आहे. हे पुस्तक त्या प्रवासाविषयी आहे.\u003cbr\u003eआज जगातील प्रचंड यशस्वी लोकांपैकी 12 व्यक्तींच्या वरवर बघता केवळ अशक्य वाटाव्या अशा कथा या पुस्तकात आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यातून हे लक्षात येते की तुमचे सर्वात मोठे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व तुमच्याकडे आहेत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणून तुम्ही तुमचे कार्य पूर्ण करू शकता आणि हे जग अक्षरशः बदलू शकता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक होता नायक.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46746496893142,"sku":"","price":699.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-nayak.jpg?v=1744897137","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/nayak-hero-rhonda-byrne","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}