{"product_id":"netaji-subhashchandra-bose-yanche-jeevan-rajkaran-ani-sangharsh-krishna-bose","title":"नेताजी (Netaji)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनेताजींवर पायाभूत संशोधन करणाऱ्या बोस कुटुंबातील\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eनामांकित सदस्य कृष्णा बोस यांच्या\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eलेखणीतून उतरलेला\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eसुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण जीवनेतिहास.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबोस कुटुंबातील सदस्य आणि आदरणीय विदुषी कृष्णा बोस यांनी सहा दशकांच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकालावधीत लिहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, राजकारण आणि संघर्ष या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eग्रंथातून बोस यांच्या लहानपणापासून ते ऑगस्ट १९४५ मध्ये झालेल्या नश्वर अंतापर्यंत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. यामध्ये एक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजोडीला ‘एक माणूस’ म्हणून ते कसे होते हे अगदी ठळकपणे दिसून येतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47066421821654,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-NETAJI-3.jpg?v=1752818888","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/netaji-subhashchandra-bose-yanche-jeevan-rajkaran-ani-sangharsh-krishna-bose","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}