{"product_id":"never-split-the-difference-marathi","title":"नेव्हर  स्प्लिट द डिफरेन्स (Never Split The Difference)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनेव्हर स्प्लिट द डिफरन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयोग्य मानसिकता असणे, ही यशस्वी वाटाघाटीची गुरुकिल्ली आहे. आपले रोजचे जीवन ही वाटाघाटींची मालिका आहे. त्या वाटाघाटीसाठी तुम्ही सदैव तत्पर असले पाहिजे ! उदा. कार व फ्लॅट खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करणे, वेतन ठरवणे, घर विकत घेणे, भाड्यावर फेरनिविदा करणे, आपल्या जोडीदाराबरोबर चर्चा करणे, या साऱ्या गोष्टींमध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि अंतर्ज्ञान यांची मोठी जरुरी असते. नेव्हर स्प्लिट द डिफरन्स हे पुस्तक तुम्हाला वाटाघाटीच्या नाजूक जगतात घेऊन जाते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : गोयल प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45436041724118,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-split.jpg?v=1747132377","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/never-split-the-difference-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}