{"product_id":"numbers-achyut-godbole-vidyagauri-prayag","title":"नंबर्स (Numbers by Achyut Godbole)","description":"\u003cp\u003eनंबर्स हे पुस्तक गणितात स्वारस्य असणाऱ्याांशिवाय सर्वसामान्य वाचकांनाही रोचक वाटेल. गणितप्रासादाच्या विटा संख्या’ना मानलं गेलं तर नवल नाही। प्रस्तुत पुस्तक सर्वच वाचकांचे गणितरंजन करेल ह्यात शंका नाही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. रोहित दिलीप होळकर\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसहयोगी प्राध्यापक, गावित विभाग, आपत्तर भोपाल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसदर पुस्तक हे मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तक आहे. शास्त्रीय विचार मराठी भाषेत चागल्या पद्धतीने मांडता येतात, याचकांपर्यंत पोहोचवता येतात हे या पुस्तकावरून लक्षात येतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– डॉ. दिलीप नारायणदास शेठ\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(निवृत्त) प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘नंबर्स हे पुस्तक गणिताविषयी कुतूहल असणाऱ्या सर्व मराठी वाचकांनी वाचावं, संग्रही ठेवावं, आणि आपल्या मुलांना, नातवंडांना या पुस्तकाचा परिचय करून द्यावा असं मला मनापासून वाटतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e–\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eडॉ. शैलजा देशमुख\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसंख्याविभामुख (निवृत्त), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46785918206166,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-NUMBERS-3.jpg?v=1745671633","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/numbers-achyut-godbole-vidyagauri-prayag","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}