{"product_id":"officemadhe-raha-feet-namita-jain","title":"ऑफिसमध्ये रहा फिट (Officemadhye Raha Fit)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमीटिंग्ज… कामानिमित्त प्रवास… सतत बाहेरचं खाणं… डेडलाइन्स… आणि या सगळयामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e…ऑफिस म्हटलं की, हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार! या सगळया समस्यांच्या मुळाशी गेल्यास, त्याचं मुख्य कारण असतं – बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार – अशी अनियमित जीवनशैली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा, हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच ‘फास्ट लाइफस्टाइल’मुळे उद्भवणार्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी ‘प्रॅक्टिकल’ व सहजशक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47022496547030,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-OfficemadhyeRahaFit_Front-1.jpg?v=1751533646","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/officemadhe-raha-feet-namita-jain","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}