{"product_id":"p-c-o-s-che-rahasyabhed-vikas-pachore-vishakha-pachore-amit-shinde","title":"पी सी ओ एस समस्या आणि उपाय (PCOS Samasya Ani Upay)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"‘पीसीओएस’ हा तरुण मुली आणि स्त्रियांमध्ये होणारा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक सर्वसाधारण आजार आहे. भारतात गेल्या दहा वर्षांत हा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजार एखाद्या साथीसारखा पसरला आहे. मासिक पाळीच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतक्रारी आणि वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या अनेक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपेशंट्समध्ये अनपेक्षितपणे ‘पीसीओएस’चे निदान होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘पीसीओएस’ हा खरे तर एक लक्षणसमुच्चय आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनियमित मासिक पाळी, वंध्यत्व, चेहऱ्यावर अनावश्यक केस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउगवणे, मुरूम (तारुण्यपीटिका), वजन वाढणे, डोक्यावरचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेस गळणे इत्यादी. अनेक लक्षणे ‘पीसीओएस’मध्ये एकत्रित\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआढळतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक लिहिताना आंतरराष्ट्रीय ‘पीसीओएस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमार्गदर्शक सूची २०१९’ विचारात घेतली आहे. यातील सर्व\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाहिती पूर्णपणे शास्त्रशुद्ध आणि आंतराष्ट्रीय मान्यताप्राप्त\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंस्थांनी अधिकृत केलेली आहे. या पुस्तकात ‘पीसीओएस’शी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलढण्यासाठी नेस्ट दृष्टिकोन सांगितलेला आहे. हा दृष्टिकोन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहार, व्यायाम, तणाव नियंत्रण आणि औषधोपचार या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचतुःसूत्रीवर आधारित आहे. विश्वासार्ह, अधिकृत, वैज्ञानिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्ञानाचा वापर करून आपण ‘पीसीओएस’सारख्या समस्येवर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविजय मिळवू शकालच; इतकेच नव्हे, तर उत्तम आरोग्यासाठी,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवजन कमी करण्यासाठीही हा दृष्टिकोन आदर्श ठरेल.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46755879518422,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-pcoc.jpg?v=1745068082","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/p-c-o-s-che-rahasyabhed-vikas-pachore-vishakha-pachore-amit-shinde","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}