{"product_id":"paritoshik-marathi","title":"पारितोषिक (Paritoshik)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्यसंमेलनं कशासाठी भरतात? यावर अनेक विवाद निर्माण होतात; मात्र या आनंदमेळ्याचं नक्की प्रयोजन काय? याचं लेखकानं केलेलं समर्पक विवेचन....‘माणसाचं सारं अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करीत असलेल्या अनेकविध संबंधांची एक मालिका असते. साहित्य म्हणजे मूलत: अशा प्रकारचा एक संबंध. साहित्यसंमेलनासारख्या आनंदमेळ्यात मायभाषेसंबंधीचं प्रेम उजळून निघतं, रसिक वृत्तींचा परिपोष होतो आणि वाङ्मयीन व्यवहाराशी असलेला संबंधही अधिक जिव्हाळ्याचा व जवळचा होतो. आपल्या सांस्कृतिक जीवनातील ती एक महत्त्वपूर्ण घटना असते.’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47045867241686,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-pari.jpg?v=1752221230","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/paritoshik-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}