{"product_id":"patlanchi-chanchi-shankar-patil","title":"पाटलांची चंची (Patlanchi Chanchi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचंचीच्या कप्प्यातून निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. विडा खाणारा त्या कप्प्यांमधून हव्या त्या वस्तू काढून घेऊन आपला विडा रंगवतो. शंकर पाटलांनी आपल्या मन:कोषात असेच विविध अनुभव जपून ठेवले होते. आणि लेखन रंगतदार करण्यासाठी त्यांनी त्या अनुभवांचाच उपयोग केला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखास कोल्हापुरी शब्दयोजना असलेली पाटलांची ही स्मरणचंची उघडली की वाचनविडा रंगायलाच हवा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47025499701462,"sku":null,"price":171.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-pc.jpg?v=1751609448","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/patlanchi-chanchi-shankar-patil","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}