{"product_id":"prachin-bhartachi-sankalpana-upinder-singh","title":"प्राचीन भारताची संकल्पना (Prachin Bharatachi Sankalpana)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्राचीन भारतातील गुंतागुंत कशी समजून घ्यायची ?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘प्राचीन भारताची संकल्पना’ हे पुस्तक अनेक संहिता, कोरीव लेख, पुरातत्त्वविद्या, अभिलेखागारांमधील स्त्रोत व कला यांचा आधार घेऊन विविध विषयसूत्रांना हात घालतं. यामध्ये प्रदेशांचा व धर्मांचा इतिहास, पुरातत्त्वीय व प्राचीन स्थळांचा आधुनिक इतिहास, राजकीय कल्पना व व्यवहार यांमधील परस्परसंबंध, हिंसाचार व प्रतिकार यांच्यातील संबंध आणि भारतीय उपखंड व व्यापक जग यांच्यातील अन्योन्यव्यवहार आदींचा समावेश होतो. दक्षिण आशियाच्या आरंभिक इतिहासाची पुनर्मांडणी करण्यासंदर्भातील अलीकडचे दृष्टिकोन व तसं करण्यासमोरची आव्हानं त्या अधोरेखित करतात. हे करत असताना त्या प्राचीन भारतासंदर्भातील कुतूहलजनक गुंतागुंतीचे मुद्दे समोर मांडतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्राचीन भारतीय इतिहासाचे विद्यार्थी व अभ्यासक यांच्यासाठी, आणि भारताच्या भूतकाळामध्ये रस असणाऱ्या सर्वांसाठी हे मर्मग्राही पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47066425950422,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-prachin-bhartachi-sanklpana-3.jpg?v=1752819592","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/prachin-bhartachi-sankalpana-upinder-singh","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}