{"product_id":"price-action-trading-technical-sharemarket","title":"प्राइस ॲक्शन ट्रेडिंग (Price Action Trading)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eतुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन :\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eRSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- 'प्राइस.' प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45704530329814,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71i7WTaeubL._SL1500__1_36a117f7-87af-4bc8-9e52-66a9e2133e9f.jpg?v=1744864774","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/price-action-trading-technical-sharemarket","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}