{"product_id":"product-think-straight-darius-foroux","title":"थिंक स्ट्रेट : विचार बदल आयुष्य बदला (Think Straight: Vichar Badla Ayushya Badla)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमनावर ताबा मिळवा.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्या आयुष्याची, जीवनकार्याची, नातेसंबंधांतील आणि व्यवसायातील गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘साधा, सोपा विचार’ तुमच्या मनावर ताबा मिळविण्याची क्लृप्ती तुमच्यासमोर मांडतो. हे पुस्तक तुम्ही वारंवार वाचाल अशा स्वरूपात मी ते तुमच्यासमोर आणले आहे. तुम्हाला स्थैर्य मिळावे, विशेषतः तुमच्या संकटकाळात, असे काही तरी ह्या पुस्तकातून तुमच्या हाती लागेल, अशी आशा मला वाटते. ह्या जगात मानवी मन हे सर्वांत प्रभावी साधन आहे. तुमच्या विचारांची दिशा बदला… तुमचे आयुष्यच बदलून जाईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमग तुम्हीच तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणाल.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45435399110870,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-think.jpg?v=1744865870","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/product-think-straight-darius-foroux","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}