{"product_id":"psychology-of-money-and-arthsakshar-vha","title":"अर्थ-विषयक भाष्य करणाऱ्या दर्जेदार पुस्तकांचा संच (Arthasakshar vha + paishache manas shastra 2 book set)","description":"\u003cp\u003e📘 1. अर्थसाक्षर व्हा (लेखक: सीए अभिजीत कोळपकर)\u003cbr\u003eतुमचे पैसे कुठे जातात हे समजत नसेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात मिळेल:\u003cbr\u003e– योग्य आर्थिक नियोजनाचे मार्ग\u003cbr\u003e– बचतीच्या पैशाला कामाला लावण्याचे उपाय\u003cbr\u003e– विमा आणि कर्ज व्यवस्थापन\u003cbr\u003e– आणि बरेच काही!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📗 2. पैशाचे मानसशास्त्र (लेखक: मॉर्गन हाऊजेल | मराठी अनुवाद: जयंत कुलकर्णी)\u003cbr\u003eपैशाच्या व्यवहारामागे आकडेमोड कमी, आणि मानसशास्त्र जास्त असतं.\u003cbr\u003eया पुस्तकात:\u003cbr\u003e– लोक पैशाविषयी कसे विचार करतात याचे १९ महत्त्वाचे धडे\u003cbr\u003e– आर्थिक निर्णय घेताना भावना, अहंकार, आणि जीवनदृष्टी यांचा प्रभाव\u003cbr\u003e– यशस्वी आर्थिक सवयींचे मानसशास्त्र\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47068277014742,"sku":null,"price":599.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-psycology-of-moeny-3.jpg?v=1752908320","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/psychology-of-money-and-arthsakshar-vha","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}