{"product_id":"pu-la-ek-sathavan","title":"Pu. La. Ek Sathavan","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपु. ल. देशपांडे यांचे छोटे मोठे लेख, त्यांनी पाठविलेली पत्रं, साहित्य अकादमीचे पारितोषिक स्वीकारताना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेलेले भाषण, काही(च्या काही) कविता अशी भन्नाट मुशाफिरी या पुस्तकात अनुभवायाला मिळते. रावसाहेब,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसख्राराम गटणे या वल्लींबरोबरच खानोलकर आणि वूडहाऊस यांच्यासारखे दिग्गजही येथे भेटतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसा मी असा मी, पूर्वरंग यांच्यासारख्या त्यांच्या पुस्तकातील लेख.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'अपूर्वाई'ची प्रस्तावना, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्यांनी केलेलं लेखन या पुस्तकात एकत्र वाचायला मिळतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवामनराव देशपांडे, बाबाआमटे, केशव मेश्राम आदींना त्यांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेशही पुस्तकात आहे. चौपाटीवर,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक होती ठम्माबाई, सवाल अशा कवितांचासाझी पुस्तकाला आहे कायमची आठवणीत राहणारी, कधी संपूच नये असं वाटायला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलावणारी ही साठवण.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45963301093590,"sku":null,"price":553.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-119230_PIC_1542200543.jpg?v=1737138917","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/pu-la-ek-sathavan","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}