{"product_id":"punyache-peshawe-r-kulkarni","title":"पुण्याचे पेशवे (Punyache Peshwe )","description":"\u003cp\u003e‘पुण्याचे पेशवे ’ हा अठराव्या शतकातील भारताच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहासाचा धावता आढावा आहे. अठरावे शतक हे मराठ्यांचे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशतक होते आणि उपखंडातील राजकारणाची सूत्रे दीर्घकाल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपर्यंत पुण्याहून हलवली जात होती. ‘शाहू कालखंडात’ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसातारा ही मराठ्यांची राजधानी होती, पण पेशव्यांनी राजकीय \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहालचालींच्या दृष्टीने पुणे हे आपले निवासस्थान पहिल्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबाजीरावाच्या कारकिर्दीत बनवले आणि ‘शनिवारवाडा ’ देशाच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजकारणाचा मध्यबिंदू बनला. या शनिवारवाड्याचे निवासी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपहिला पेशवा ‘बाळाजी विश्वनाथ’ वगळला, तर इतर सहा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपेशव्यांची जीवनचरित्रे इथेच घडली, म्हणून महाराष्ट्र राज्याचे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपेशवे ‘पुण्याचे पेशवे ’म्हणून इतिहासात ओळखले जाऊ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलागले. त्या पुण्याच्या पेशव्यांच्या आयुष्यातील चढउतार \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eऐतिहासिक साधनांच्या मर्यादेत राहून, सोप्या भाषेत, थोडक्यात \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिवेदन करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eठेवून केला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. पुण्याच्या सांस्कृतिक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनाचा आढावा घेऊन पुण्याने महाराष्ट्राला गती कशी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदिली, हे समजावून घेण्याचा प्रयत्न शेवटी केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45454251557078,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-pune.jpg?v=1753431125","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/punyache-peshawe-r-kulkarni","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}