{"product_id":"rajacha-ghoda-ani-itar-katha-marathi","title":"राजाचा घोडा आणि इतर कथा (Rajacha Ghoda Ani Itar Katha","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजाचा घोडा खंतावतो, त्याच्याकडे वेगळं काही नाही म्हणून...पण घोड्याची खंत कशी दूर होते...इतर प्राणी-पक्ष्यांना बघून चिमणीला वाईट वाटतं की आपल्याला चालता येत नाही...चिमणीचं दु:ख कशामुळे दूर होतं?...जिराफाला दु:ख असतं त्याच्या उंचीचं, कोणाला शाबासकी देता येत नाही याचं...खारूताई त्याला दु:खातून कशी बाहेर काढते?...काळी आणि पांढरी कबुतरं वेगळ्या रंगामुळे एकमेकांशी फटकून वागतात...पण एका प्रसंगातून साळुंकी त्यांना एकत्र आणते...प्राणी-पक्षी यांच्या माध्यमातून स्वत:कडे काय आहे याचा शोध घ्यायला लावणाऱ्या कथा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46045874716886,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-rg_743478b0-5113-40b8-a657-c8bf857b747c.jpg?v=1751618826","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/rajacha-ghoda-ani-itar-katha-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}