{"product_id":"rajmata-jijausaheb-marathi","title":"राजमाता जिजाऊसाहेब (Rajmata Jijausaheb)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपले डोळे मिटण्यापूर्वी आपला पुत्र आपल्या देशाचा राजा म्हणून सिंहासनावर आरूढ झाल्याचे, तो अजिंक्य आणि धर्मरक्षक बनल्याचे पाहण्याचे भाग्य जिजाबाईस लाभले. त्याच प्रदेशात १५ शतकांपूर्वी होऊन गेलेल्या सातकर्णी सम्राटाच्या गौतमी या मातेप्रमाणे जिजाबाईने आपल्या पुत्राचे विजय व धर्मनिष्ठा म्हणजे आपलेच वैभव मानले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47290759741654,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-rajmata_6c1dbc04-9fe4-4dd0-93de-2a4efa20cc3f.jpg?v=1758350521","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/rajmata-jijausaheb-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}