{"product_id":"ranbhuli-g-n-dandekar","title":"रानभुली (Ranbhuli)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरायगडावर राहणारी ही 'मनी', तिचे मन या गडाशी इतके एकरूप कि डोळे मिटूनही वाट काढणारी. तिला तिचा रायगड सोडून जाण्याची कल्पनाही सहन होत नाही. मात्र ८-९ वर्षांची झाल्यावर तिला लग्न होऊन तिच्या गडापासून दूर जावे लागते. डोळ्यासमोर दिसणारा गड हाच काय तो दिलासा असताना, पुन्हा एकदा मनी तिच्या गडाला दुरावते..दूर कुठे जाते ती...वाचा 'रानभुली'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47129402671318,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ran_dfb752be-65b2-43af-9163-71a3aaa39382.jpg?v=1754635114","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ranbhuli-g-n-dandekar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}