{"product_id":"ranzunjhaar-dr-sadashiv-shivade","title":"रणझुंजार (Ranajhunjar)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी 9 वर्षाची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळयाकुट्ट औरंगरूपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलमी आक्रमणाला थोपवून धरणारी. मरणाला मिठित घेउन हौतात्म्य पत्करणा-या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या युध्दभूमीवरील कर्तुत्वाची गाथा समप्रमाण सिध्द करणारा हा ग्रंथ वाचकांना, अभ्यासकांना निश्‍चितपणे स्तिमित करेल. 9 वर्षे वेगवेळया आघाडयांवर शत्रुंशी कडवी झुंज देणा-या छत्रपती संभाजी महाराजांच्या समशेरीची ही यशोगाथा...!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46525461561558,"sku":null,"price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-51Mp_G1xwNL.jpg?v=1744861641","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/ranzunjhaar-dr-sadashiv-shivade","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}