{"product_id":"rejection-proof-marathi","title":"रिजेक्शन प्रुफ (Rejection Proof)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"रिजेक्शन प्रुफ हे पुस्तक नकार पचवण्यासाठी रामबाण उपाय आहे. कदाचित जिया यांनी केलेले चमत्कारिक प्रयोग वाचून तुम्ही खळखळून हसाल. पण यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील हे नक्की.\" -क्रिस गिलेब्यू, द हॅपिनेस ऑफ पट १०० डॉलर्स स्टार्टअपचे लेखक \"जियाचं हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आणि अप्रतिम असून नकारापासून होकारापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा नवीन दृष्टिकोन त्यातून प्राप्त होतो.\" -डॅन एरिली, प्रोफेसर ड्युक युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्टसेलिंग पुस्तक प्रेडिक्टेबली इररॅशनलचे लेखक “मला वाटतं तुम्ही कमीत कमी दोन पुस्तकं घ्याल, कारण तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर हे पुस्तक अशा कोणालातरी नक्कीच भेट द्याल हे ज्याला साहसी जीवन जगायचं आहे.\" -जॉन अकफ, डू ओव्हर अॅन्ड स्टार्टचे लेखक \"हे पुस्तक वाचल्यानंतर आवाक्याबाहेर वाटणाऱ्या गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. या पुस्तकाने मला भीतीशी नजर मिळवण्याची आणि तिला लाथ मारून हाकलून देण्याची शक्ती दिली.\" -ऑलिसन लेव्हिन, ऑन द एजचे लेखक \"रिजेक्शन प्रुफ ही एक अशी मात्रा आहे ज्यामधून तुम्ही कितीतरी गोष्टी शिकू शकता आणि भीतीवर मात करून जास्त साहसी जीवन जगू शकता. तुम्ही जोपर्यंत याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत, तुम्ही काय साध्य करू शकता याचा अंदाज बांधता येणार नाही.\" -नॅन्सी डुअर्ट, स्लाइड ऑलॉजी आणि रेझोनेटच्या लेखिका\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47125859696854,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-re_1f2c3bc9-2ad2-451c-8608-24d2f48233ef.jpg?v=1754558832","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/rejection-proof-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}