{"product_id":"reshaping-art-kalechi-punarghadanv-t-m-krishna","title":"कलेची पुनर्घडण (Kalechi Punarghadan)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरिशेपिंग आर्ट’ या पुस्तकात टी. एम. कृष्णा यांनी कला म्हणजे काय, समाज संवेदनशील आणि उदार होण्यासाठी या कलेच्या क्षमता कशा वृद्धिंगत करू शकतो, या पैलूंची सर्वांगाने चिकित्सा केली आहे. कर्नाटक संगीताला उच्चजातीय बंधनातून मुक्त करीत या संगीताचा परीघ विस्तारण्याच्या प्रयत्नांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा यांनी भिन्न समाजसमूहांसाठी कलेचा नेमका अर्थ काय, कशा प्रकारे आपण ती कला निर्माण करतो, त्या कलांचा कसा आनंद घेतो या प्रक्रियेचीही रंजक सफर घडवून आणली आहे. इथे या पुस्तकाद्वारे त्यांनी काही टोकदार प्रश्नही विचारले आहेत. उदाहरणार्थ: कला कशी निर्माण केली जाते ? कशी सादर केली जाते? आणि रसिकांपर्यंत पोहोचवली जाते? या प्रश्नांसोबतच लोकशाही, संस्कृती आणि अध्ययन प्रक्रियेचे मर्म उलगडताना त्यांनी जात, वर्ग आणि लिंगभावाशी निगडित व्यापक प्रश्नांना वाचाही फोडली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47075387801814,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-RESHAPING-ART-PRINT-FILE4.jpg?v=1753174401","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/reshaping-art-kalechi-punarghadanv-t-m-krishna","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}