{"product_id":"rework-david-heinemeier-hansson-and-jason-fried","title":"रिवर्क (Rework)","description":"\u003cp\u003eहे व्यवसायाविषयीचं आगळ्यावेगळ्या प्रकारचं पुस्तक वेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी आहे. ज्यांनी कधी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं स्वप्नही पाहिलं नव्हतं अशा आणि ज्यांचा व्यवसाय उत्तम सुरू आहे अशा लोकांसाठी हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे धडाडीनं काम करणाऱ्या ‘अ’ श्रेणीतल्या पक्क्या आंत्रप्रेनर्ससाठी आहे. व्यवसाय सुरू करणं, व्यवसायाचं नेतृत्व करणं आणि त्या क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट होणं यांसाठीच आपला जन्म झालाय असं ज्यांना वाटतं; त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438223712470,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-REWORK-3_1.jpg?v=1747386744","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/rework-david-heinemeier-hansson-and-jason-fried","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}