{"product_id":"salle-lakhmolache-business-today-team","title":"सल्ले लाखमोलाचे (Salle Lakhmolache)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुष्यात अनेक माणसं भेटत असतात आणि त्यांच्याकडून कळत-नकळत मोलाचे सल्ले मिळत असतात. बरेचदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं, पण काही जण हे सल्ले किंवा उपदेश आवर्जून लक्षात ठेवून आचरणात आणतात, म्हणूनच ते यशस्वी आणि नामवंत होतात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे जाणूनच विज्ञान-तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थ, मनोरंजन, जाहिरात, चित्रपट, वैद्यक, साहित्य आणि उद्योग-व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या ५५ नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e…नातेसंबंध सुधारण्यासाठी, व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी आणि कार्यक्षेत्र निवडण्यासाठी हे सल्ले तुमच्यासाठी लाखमोलाचे ठरतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयातलं एखादं पान तुम्हाला तुमच्या समस्येकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन मनोबलही वाढवेल… आणि पहा तुमचंही जीवन बदलून जाईल!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47018814472406,"sku":null,"price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Salle-Lakhamolache_RGBFront-1.jpg?v=1751440175","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/salle-lakhmolache-business-today-team","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}