{"product_id":"samadhivarli-phule-marathi-v-s-khandekar","title":"समाधीवरली फुले (Samadhivarali Phule)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवि.स.खांडेकरांनी `समाधीवरली फुले` या त्यांच्या नव्या कथासंग्रहात एकूण नऊ कथा अंतर्भूत केल्या आहेत. या सायाच कथांतून त्यांनी मानवी मनाचं अत्यंत प्रत्ययकारी विश्लेषण केलं आहे. काल बदलतो, तशी भोवतालची सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, परिस्थितीही बदलते; आणि म्हणून जुन्या पिढीनं गतानुगतिक न राहता वर्तमानातील जे जे उत्तम असेल, त्याचं स्वागत करायला हवं. विसाव्या शतकाच्या तिसऱ्याचौथ्या दशकांतील हे स्थित्यंतर खांडेकरांनी या कथांमधून अत्यंत समर्थपणे शब्दांकित केलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47052574884054,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-samadi.jpg?v=1752385699","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/samadhivarli-phule-marathi-v-s-khandekar","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}