{"product_id":"sarvochcha-yashache-niyam-maximum-achievement","title":"सर्वोच्च यशाचे नियम  (Sarvoccha Yashache Niyam)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुमच्या जीवनाला चित्त्याची झेप घ्यायला लावणारी शक्ती देणाऱ्या पुस्तकाच्या शोधात आहात?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग तुमचा शोध थांबवा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘सर्वोच्च यशाचे नियम’ हे पुस्तक आपल्या सगळ्यांमधील आश्चर्यांना हलवून जागे करू शकणाऱ्या गजराची घंटा वाजवत आले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते जितके मुद्देसूद आहे तितकेच काळजाला भिडणारे आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– हार्वे मॅके\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखासगी आणि जाहीर चर्चासत्रांमधून दरवर्षी लाखो लोकांना यश आणि व्यक्तिगत सिद्धिप्राप्तीविषयी भाषण देणारे ब्रायन ट्रेसी हे जगातील अग्रगण्य लेखकांपैकी एक आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘सर्वोच्च यशाचे नियम’ या पुस्तकात ते एक अत्यंत सशक्त आणि उपयुक्त सिद्ध झालेली पद्धती देत आहेत;\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजी त्यांच्या पंचवीस वर्षांच्या संशोधनावर व सरावावर आधारित आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा त्वरित अंमल करू शकता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजगात सगळीकडे, सर्व क्षेत्रात उच्चसिद्धी प्राप्त करणाऱ्या व्यक्तींनी वापरलेल्या कल्पना, संकल्पना आणि पद्धती तुम्ही या पुस्तकातून शिकता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यक्तिगत महानतेच्या सर्वोच्च शिखरावर नेणाऱ्या तुमच्या सुप्त गुणांना जागे कसे करावे हे समजून घेता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहाती घेतलेल्या प्रत्येक बाबतीत तुम्ही त्वरित अधिक सकारात्मक, चिकाटीपूर्ण आणि लक्ष्यकेंद्री बनता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक ज्या चर्चासत्र कार्यक्रमांवर आधारित आहे त्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या दशलक्ष लोकांपैकी असंख्य लोकांनी त्यांचे उत्पन्न अविश्वसनीय प्रमाणात वाढवले आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात देण्यात आलेल्या यश आणि सिद्धिप्राप्तीच्या टप्पेवार आराखड्यात मानसशास्त्र, धर्म, तत्त्वज्ञान, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास आणि जीवनविषयक दर्शनशास्त्रात उपयुक्त सिद्ध झालेल्या सिद्धांतांचा समावेश करण्यात आला आहे. या कल्पना व सिद्धांत एका वेगवान आणि माहितीप्रचुर टप्प्यांच्या शंखलेत अशा रीतीने विणले गेले आहेत जे तम्हाला इतके अमाप यश मिळवून देतील, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते तुमची आत्मप्रतिष्ठा उंचावतील. तुमच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा करतील आणि तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील प्रत्येक घटक ताब्यात घ्यायला लावतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438281941206,"sku":null,"price":395.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ysh.jpg?v=1747384498","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/sarvochcha-yashache-niyam-maximum-achievement","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}