{"product_id":"shamnik-animals-marathi","title":"शामनिक पॉवर अ‍ॅनिमल्स (Shamanic Power Animals)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात, * मनुष्येतर प्राणीबांधवांकडून मिळणारी अद्वितीय ‘प्राणी उपचारपद्धती’ * प्राण्यांकडून शिकवण विचारात घेताना ध्यानात ठेवायच्या गोष्टी * आपले शक्तिस्थान आणि दोषही दाखवणारे प्राणी * शामन सामर्थ्याचे प्राणीमात्र * टॉलटेक शामनिक विचारधारा * 64 प्राण्यांकडून 64 कौशल्ये, धडे * प्राण्यांच्या चैतन्यास आव्हान करण्याची पद्धत * प्राण्यांच्या ऊर्जेप्रीत्यर्थ केलेली प्रार्थना * आत्मशक्तीचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक * आत्मक्लेशांच्या व्यनाधीनतेतून मुक्ततेचा मार्ग\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47125825093846,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-shm.jpg?v=1754556624","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shamnik-animals-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}