{"product_id":"shinzen-kiss-marathi","title":"शिन्झेन किस (Shinzen Kiss)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशववाहिकेतून गायब झालेलं प्रेत,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्मृतिभ्रंश करून टाकणारे अज्ञात ग्रहावरचे हल्लेखोर, पूर्णपणे रिकामी असलेली डिलक्स तिजोरी, मुलांना शिस्त लावणारे रागीट काका…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e…जपानचे सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आणि लघुकथांचे दैवत अशी ख्याती असलेले शिन्इची होशी यांच्या अलौकिक लेखणीतून साकारलेल्या अशा या २१ अद्भूतरम्य कथा !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअफलातून कथानक आणि धक्कादायक शेवटामुळे वाचकांना थक्क करणाऱ्या या कथा गंभीर विषयही अगदी सहजपणे वाचकांसमोर सादर करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजपानी भाषेवर प्रभुत्व असलेले निसीम बेडेकर यांनी होशी यांच्या निवडक कथांचा थेट जपानी भाषेवरून मराठीत केलेला रसाळ अनुवाद…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e`शिन्झेन किस’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47003789328598,"sku":"","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-ShinzenKissFront-1.jpg?v=1751008382","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shinzen-kiss-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}