{"product_id":"shivkaleen-maharashtra-dr-a-r-kulkarni","title":"शिवकालीन महाराष्ट्र (Shivkaleen Maharashtra)","description":"\u003cp\u003eशिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानदंड ! त्यांच्या पराक्रमाची गाथा अनेक \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचरित्रकारांनी आजवर गायिलेली आहे आणि पुढेही \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगातील. न्यायमूर्ती रानडे यांनी 'मराठी राष्ट्राची' \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिर्मिती ही शिवाजीराजाची थोर देशसेवा असा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसिद्धांत मांडला. डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी त्यांच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रशासनाचे आणि लष्करी पद्धतीचे विवेचन केले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु 'मराठी राज्य' आर्थिकदृष्ट्या कसे सबल होईल \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयासाठी शिवरायांनी जे प्रयत्न केले त्याचा आजवर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाकल्याने फारसा विचार झाला नाही. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'शिवकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमकालीन साधनांच्या साहाय्याने १७ व्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशतकातील आर्थिक जीवनाचा विचार प्रथमच \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतक्या विस्तृतपणे मांडला आहे. मराठ्यांचे राज्य \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणजे लुटारूंचे राज्य अथवा लष्करी राजवट \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअथवा सरंजामशाही नसून ते 'बहुत जनांसी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधारू' असे लोकांचे राज्य होते, त्या राज्याच्या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजमुद्रेत 'भद्राय' राजते अशी अक्षरे होता, आणि \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'धाकुटपणा'पासून माणसाचे माणस वळखतात असे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअभिमानाने म्हणणा-या 'स्वामी'ने निर्माण केलेले \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eते 'कल्याणकारी' राज्य होते त्याचा विस्तार छोटासा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसला तरी 'आर्थिकदृष्ट्या' त्याला स्थैर्य \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयेण्यासाठी शिवरायांनी केलेल्या प्रयत्नांचे येथे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविवेचन केले आहे आणि हेच या ग्रंथाचे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआगळे-वेगळेपण आहे. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45453602488534,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Shivkalin-Maharashtra.jpg?v=1753429936","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shivkaleen-maharashtra-dr-a-r-kulkarni","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}