{"product_id":"shivrayanche-eknishta-mavle-6-pustakancha-set-marathi","title":"शिवरायांचे एकनिष्ठ मावळे ६  पुस्तकांचा संच (Shivrayanche Eknishta Mavle 6 Pustakancha Set)","description":"\u003ch4\u003eShivrayanche Eknishta Mavle 6 Pustakancha Set\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003ch4\u003eगुप्तहेर बहिर्जी नाईक + नेतोजी पालकर + तानाजी मालुसरे+ हंबीरराव मोहिते + शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे+कान्होजी जेधे, जिवाजी महाला\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eगुप्तहेर बहिर्जी नाईक | लेखक - प्रशांत कुलकर्णी - पाने - 74\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख 'बहिर्जी नाईक'  हे एक अनोखे व्यक्तीमत्व होते. स्वतः बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत असे वेगवेगळे सोंग घेऊन शत्रूच्या गोटात शिरुन आवश्यक ती माहिती काढून आणत असे.त्यानंतर शिवराय आपल्या मोहिमेचे एकूण नियोजन करत असे.हेरगिरी करणे ही साधी गोष्ट नव्हती. एक चूक आणि मरणाची गाठ अशी स्थिती असूनही अनेक अवघड मोहिमेंवर बहिर्जी यांनी यश मिळवले होते.विजापूरचा आदिलशाह असो अथवा क्रुरकर्मा  औरंगजेबसारखा संशयी मुघल बादशहा,सर्वांना अनेकवेळा बहिर्जींनी हुलकावणी दिली होती .यातून बहिर्जी यांची बुद्धिमत्ता , चातुर्य व साहस याचे दर्शन घडून येते.\u003cbr\u003eसदर पुस्तकात स्वराज्याच्या स्थापनेपासून जालना लूटीपर्यंत बहिर्जी नाईकांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला आहे.शिवकालीन इतिहासात बहिर्जी नाईक यांचे कार्य अविश्वसनीय, थरारक व मन थक्क करणारे आहे.असे बहिर्जी नाईक पुन्हा होणे नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eनेतोजी पालकर | लेखक - प्रशांत कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e | पाने -64\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवरायांचे सरसेनापती नेतोजी पालकर हे एक प्रभावी व्यक्तीमत्व होते. अगदी लहानपणी सुलतानी राजवटीच्या अत्याचाराने पिडित असलेला त्यांचा परिवार कोकणातील चौक या गावी आला. सुलतानी संकटांशी दोन हात करुन आपल्या गावाचे रक्षण केले पाहिजे, या विचाराने त्यांनी तरुणांना एकत्र करुन शस्त्रविद्येचे प्रशिक्षण दिले. पुढे ते गावचे पाटील झाले. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अगदी स्वराज्याची प्रतिज्ञा घेण्यापासून ते होते. प्रथम किल्लेदार व नंतर नेतोजीराव स्वराज्याचे सरनौबत झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसरनौबत असताना अफजलखान प्रसंग असो अथवा थेट विजापूरची राजधानी, नेतोजींची झंझावत हे प्रसंगाने आदिलशाहची घाबरगुंडी उडाली होती. फाजलखानचा पराभव , उंबरखंडातील पराक्रम, सुरतेवरील आक्रमण या प्रसंगी नेतोजींचा चढता आलेख बघितला की, मन थक्क होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eतानाजी मालुसरे | लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने- 80\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘तानाजी मालुसरे’ हे नाव ऐकले तरी मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागृत होतो.अगदी आधुनिक काळातही कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपले काम निष्ठेने व प्राधान्यक्रमाने कसे करावे,हे तानाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यावर समजते.  \u003cbr\u003eछत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तळकोकण मोहिमेच्यावेळी सूर्यराव सुर्वे यांनी रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला तरीही तानाजीराव विचलित झाले नाहीत.प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने विजय संपादन करता येतो,हेच तानाजी मालुसरे यांनी आपल्या पराक्रमाने दाखवून दिले. अफजलखान प्रसंग,कारतलबखान व शायिस्तेखान वधाप्रसंगी तानाजी मालुसरे हे सावलीसारखे शिवरायांबरोबर होते.या प्रसंगांत त्यांनी गाजवलेला पराक्रम विलक्षण होता.सिंहगड मोहिमेत  तानाजीराव व उदयभान यांची झालेली झुंज मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाली.  युद्धस्थळी तानाजी मालुसरे यांच्यासमोर कोणाचाही टिकाव लागणे शक्य नसे.कितीही संकटे आली तरी आपल्या छातीचा कोट करुन ते संकटांना सामोरे जात.शिवरायांच्या एकनिष्ठ मावळ्यांमध्ये तानाजीराव हे केवळ इतिहासातच नव्हे,तर लोककथांमध्येही अजरामर झाले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eहंबीरराव मोहिते\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e| लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने- 80\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eहंबीरराव मोहिते म्हटले की \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eडोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी! उंच देहयष्टी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eचेह-यावर राकट व करारीपणा\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eगालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eडोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eगळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e!\u003cbr\u003e\u003cspan\u003e   \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eछत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e'\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमोडेल पण वाकणार नाही\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e'\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eया वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cstrong\u003eशिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे  |\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eलेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 72\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eस्वराज्याच्या\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयज्ञात\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eआहुती\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eदेण्यासाठी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eअनेक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eनरवीर\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहसत\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहसत\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eपुढे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eआले\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्यामधील\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eशिवा\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eकाशीद\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eव\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eबाजीप्रभू\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eदेशपांडे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयांच्या\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eसारख्या\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eनरवीरांच्या\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eबलिदानामुळे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहिंदवी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eस्वराज्य\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eराखले\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eगेले\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयांच्या\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eजीवनचरित्राचा\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eथोडक्यात\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eआढावा\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eया\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eपुस्तकात\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eघेतला\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eआहे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e. \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eसहा फूटांपेक्षा जास्त उंची असलेले\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eभक्कम शरीराचे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eपहाडासारखे बाजीप्रभू देशपांडे हे एक असाधारण व्यक्तीमत्व होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये होते\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eतसेच ते प्रशासनाच्या कामातही पारंगत होते.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eशिवरायांसारखे दिसणारे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e  \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eमध्यम उंचीचे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eरंगाने गोरे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eमजबूत शरीर असलेले शिवा काशीद यांचे व्यक्तीमत्व फारच प्रभावी होते\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eएका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले शिवा काशीद यांनी शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eआपली आहुती दिली\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e.\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eइतिहासातील अनेक वीर कसे जगले ते सांगितले जाते मात्र\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e'\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eशिवा काशीद\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e'\u003cspan\u003e  \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयांनी कसे बलिदान दिले हे पुढील हजारों वर्षे सांगितले जाईल\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e;\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहीच तर शिवा काशीद यांची थोरवी आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eकान्होजी जेधे, जिवाजी महाला\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e| \u003cstrong\u003eलेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - 80 \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eकान्होजीराव जेधे हे स्वराज्यातील जुने जाणते व्यक्तिमत्त्व होते. ते शहाजीराजे भोसले यांचे विश्वासू सरदार होते. शहाजीराजे नेहमी म्हणत\u003c\/span\u003e, '\u003cspan lang=\"HI\"\u003eमावळात सर्वांत जबरदस्त वतनदार असेल तर ते कान्होजी होय\u003c\/span\u003e'.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eकान्होजी हे आदिलशाहच्या दरबारी वतनदार होते. त्यामुळे अफजलखान प्रकरणी कान्होजी जेधेंना आपल्या बाजुला वळवण्यासाठी आदिलशहा व अफजलखानाने प्रयत्न केला. कान्होजींनी स्वराज्याशी एकनिष्ठता दाखवत शिवाजी महाराजांना साथ दिली त्याबरोबरच मावळ भागातील सर्व देशमुखांना एकत्र करुन स्वराज्यात आणले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e             \u003c\/span\u003eभेदक नजर\u003c\/span\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eभरभक्कम शरीरयष्टी असलेल्या जिवाजी महाला या दांडपट्टा बहाद्दराने अत्यंत चपळाईने शिवाजी महाराजांवर हत्यार उगारलेला सय्यद बंडाचा हात क्षणार्धात हत्यारासह कलम केला. त्यानंतर पुन्हा दांडपट्टा फिरवून त्याची जागेवरच खांडोळी केली. क्षणाचाही विलंब जिवावर बेतला असता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003cspan\u003e            \u003c\/span\u003eकान्होजीराव जेधे व जिवाजी महाला यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. तरी त्यांनी नशीब व भाग्य या गोष्टींना दोष न देता या संघर्षातून मार्ग काढला त्यामुळे ते मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46986889724118,"sku":"","price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/A4E3D7CF-ED3A-4BD1-B669-DCCBC5AD21BD.png?v=1750844574","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shivrayanche-eknishta-mavle-6-pustakancha-set-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}