{"product_id":"shodh-bhartacha-jawaharlala-nehru","title":"शोध भारताचा (Shodh Bhartacha)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e“शोध भारताचा या पुस्तकातून एका महान देशाच्या गौरवशाली अशा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eबुद्धिमंत आणि आध्यात्मिक परंपरेचे वाचकांना आकलन होते. “\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e–\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e अल्बर्ट आईन्स्टाईन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअहमदनगरच्या किल्ल्याच्या तुरुंगात ५ महिन्याहून अधिक काळ अटकेत\u003cbr\u003eअसताना शोध भारताचा या अभिजात ग्रंथाचे लेखन पंडित जवाहरलाल नेहरू\u003cbr\u003eयांच्याहातून झाले. या पुस्तकाचे प्रकाशन सर्वप्रथम १९४६ साली झाले होते.\u003cbr\u003eया ग्रंथाचा आवाका अफाट आहे आणि विद्वत्ता विलक्षण आहे. भारताच्या\u003cbr\u003eइतिहासातील एका महान व्यक्तीने आपल्या देशाच्या समृद्ध आणि गुंतागुंतीच्या\u003cbr\u003eभूतकाळाचे विहंगमदृश्यच या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर उलगडले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47060469022934,"sku":null,"price":719.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-nehru.png?v=1752644738","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shodh-bhartacha-jawaharlala-nehru","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}