{"product_id":"shourya-sanch-set-of-2-books","title":"शौर्य २ पुस्तकांचा संच (Shourya 2 Pustakancha Sanch)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयुद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46767666331862,"sku":"","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Shourya_sanchFront-1.jpg?v=1745306049","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shourya-sanch-set-of-2-books","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}