{"product_id":"shree-shambhuchhatrapati-smarak-granth-sushant-sanjay-udavant","title":"श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ (Shree Shambhuchhatrapati Smarak Granth)","description":"\u003cp\u003eछत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का?  बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहिले आहे? आज हा ग्रंथ कुठे आहे?   तब्बल नऊ वर्षे मोगलांच्या नाकी नऊ आणणारे मराठ्यांचे छत्रपती लढले कसे ?    वारणेच्या बारा गावांचे नेमके प्रकरण काय आहे?   पोर्तुगीजांना आपली राजधानी गोव्यामधून मुरगावला कशामुळे हलवावी लागली?   संगमेश्वरच्या लढाईनंतर म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे पुढे काय झाले ? त्यांची समाधी कुठे आहे?    छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कोणत्या साधनांचा वापर करावा?  छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहिताना इतिहासाचे लेखनशास्त्र कसे असले पाहिजे?    परकीय सत्तेविरुद्ध लढताना संभाजीराजांचे आरमार कसे होते ? इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी १९६० साली संभाजीराजांवरील चरित्र ग्रंथ प्रकाशित केला परंतु या अगोदर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लिखाणाचे अथवा प्रसाराचे काही प्रयत्न बेंद्रे यांनी केले होते का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी हा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47058276024534,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-shree-shambhu-chhatrapati.png?v=1752577382","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/shree-shambhuchhatrapati-smarak-granth-sushant-sanjay-udavant","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}