{"product_id":"spelling-kase-banvave-spelling-made-easy","title":"स्पेलिंग कसे बनवावे? (Spelling Kase Banvave?)","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eNo perfect speller was ever born, spellers are made. अचूक स्पेलिंग लिहिणे ही जन्मजात देण नाही; ती प्रयत्नपूर्वक साध्य करता येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e‘स्पेलिंग कसे बनवावे?’ याबद्दल या पुस्तकात आपणास अशा छान-छान ट्रीक्स सापडतील. त्यांच्या मदतीने, सरावाने आणि प्रयत्नपूर्वक आपण अचूक स्पेलिंग लिहू शकाल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eयेथे सांगितलेली ट्रीक्स म्हणजे एक युक्ती समजा. स्मरणशक्तीच्या सहाय्याने आपण स्पेलिंगमधील अचूकता आत्मसात करू शकाल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपाठांतर, घोकंपट्टी करण्यापेक्षा प्रत्येक शब्दाकडे लक्षपूर्वक लक्ष देऊन, त्याचे चित्र डोळ्यासमोर ठसवून, मनात त्याचा फोटो घेऊन उच्चार केल्यास अचूक स्पेलिंग लिहिण्याची वाटचाल सुरू होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रत्येक जण या पद्धतीने अचूक स्पेलिंग बनविण्यात पारंगत होऊ शकतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46709080195286,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-spelling.jpg?v=1744861011","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/spelling-kase-banvave-spelling-made-easy","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}