{"product_id":"sukeshini-ani-itar-katha-marathi","title":"सुकेशिनी आणि इतर कथा (Sukeshini Ani Itar Katha)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसुधा मूर्तीचं हे बालकथांचं दुसरं पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणा-या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणा-या अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45349949243606,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-61wCcP3d1pL._SL1000.jpg?v=1744866094","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/sukeshini-ani-itar-katha-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}