{"product_id":"sukhi-strichi-sadi-mangala-godbole","title":"सुखी स्त्रीची साडी (Sukhi Strichi Saadi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुखी माणसाच्या सदऱ्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. सुखी स्त्रीच्या साडीविषयी काही ऐकलं आहेत?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडाउन्स सिण्ड्रोम हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल; पण `सावत्र आई सिण्ड्रोम' असू शकतो असं तुम्ही कधी मानलंय?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभाषा वापरण्यात, ऐकण्यात तुमचा जन्म गेलाय; पण आज आपण फारच अनुवादित भाषा वापरतोय हे तुम्हाला जाणवलंय?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरोजच्या जगण्याविषयी, रोज वापरतो त्या भाषेविषयी, रोज कानांवर पडणाऱ्या गाण्यांविषयी, नेहमीच्या वाचनातल्या पुस्तकांविषयी, हसत खेळत छोटी-मोठी भाष्यं करणारा हा ललित लेखसंग्रह तुम्ही वाचायलाच हवा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसुखी स्त्रीची साडी मिरवायला कोणाही बाईला आवडेल यात शंकाच नाही; पण सुखी स्त्रीच्या साडीचा लहरता पदर निरखायला पुरुषांना आवडणार नाही असं थोडंच आहे? वाचून तर बघा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45942655320278,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-sadi.jpg?v=1749114434","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/sukhi-strichi-sadi-mangala-godbole","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}