{"product_id":"suryanamaskar-ani-yogasane-pranayam","title":"सूर्यनमस्कार आणि योगासने प्राणायाम (Suryanamaskar ani Yogasane Pranayam)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e\"आपले शरीर निरोगी आणि सुदृढ असावे आणि सदैव प्रसन्न असावे, याकरिता सर्वांत सोपा-सुलभ मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायम होय. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापासून फायदाही होतो; परंतु अत्यंत फायदेशीर आणि गुणसंपन्न आणि कोणत्याही खर्चविना, उपकरणाविना, कमी जागेत, कमी वेळेत,कोठेही, करता येणारे हे व्यायामप्रकार आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसूर्यनमस्कार कसे करावेत? सूर्यनमस्काराचे फायदे, योगासने-प्रामणायम कसे करावेत आणि त्याचे लाभ कोणते यावर या पुस्तकात विवेचन करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआरोग्यदायी जीवनासोठी सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि योगासनाची त्रिसूत्री आचरणात आणायलाच हवी.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45784816582870,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-71OYYWEq7gL._SL1500.jpg?v=1744864171","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/suryanamaskar-ani-yogasane-pranayam","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}