{"product_id":"swatantryasoudamini-maharani-tarabai","title":"स्वातंत्र्यसौदामिनी महाराणी ताराबाई (Swatantryasoudamini Maharani Tarabai)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय धैर्याने आणि असामान्य निष्ठेने परकीय मोगली सत्तेशी ह्यातभर झुंज दिली. शिवरायाचा हा लढा ताराराणीने नंतर चालू ठेवला. हा लढा होता स्वदेशासाठी, स्वराज्यासाठी ! ताराराणीने देशभक्तीचे कंकण हाती बांधून अन्यायी, जुलमी मोगल सम्राट औरंगजेबाशी झुंज दिली. म्हणूनच ताराराणी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात कधीही न पुसला जाणारा सुवर्ण ठसा उमटवून गेली आहे. ताराराणीची राष्ट्रनिष्ठा तर प्रखर होतीच, शिवाय तिचे युध्दकौशल्य आणि राजकीय डावपेच थक्क करून सोडणारे होते!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47171649437910,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-tara_e9e1f608-94ef-42f0-9bde-ff5c2c5bfd3e.jpg?v=1755617843","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/swatantryasoudamini-maharani-tarabai","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}