{"product_id":"tantra-mukti-marathi","title":"तंत्रमुक्त (Tantra Mukti)","description":"\u003cp\u003eमाणूस प्राचीन काळापासून साधी-सोपी-हलकी-श्रमाधारित \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशी अनेक तंत्रं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरत आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण अठराव्या शतकातल्या ‘औद्योगिक क्रांती’मुळे ऊर्जांचं \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअन् त्यामुळे तंत्रांचंही स्वरूप पूर्णपणे पालटलं. त्यांची क्षमता, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवेग, आवाका, सफाई, अवजडपणा, गुंतागुंत हे सर्व वाढतच गेलं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेवळ ‘यांत्रिक’ न राहता ती चहू अंगांनी विस्तारली : \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतकी की, आज आपल्याभोवती एक ‘तंत्रावरण’ तयार \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eझालेलं आहे. अशा आधुनिक तंत्रांचे अनेकानेक लाभ आपण \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपावलोपावली आणि क्षणोक्षणी उपभोगतो आहोत. पण, या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसा-या तांत्रिक प्रगतीची आपण किती भयंकर किंमत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोजतो आहोत ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवास्तव असं आहे की, आधुनिक तंत्रांच्या लाभांपेक्षा, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध स्तरांवर त्यांच्या बदल्यात मोजाव्या लागणाऱ्या थेट \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवा अप्रत्यक्ष किमती खूप खूप अधिक आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eHomo technicus बनल्यामुळे आपलं त्यांच्याकडे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुर्लक्ष होतंय. अशा आधुनिक तंत्रांचं विविध निकषांवर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकठोर परीक्षण करून त्यांची घातकता दाखवून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेणारं हे पुस्तक : ‘समुचित’ तंत्रांच्या संयमित वापराकडे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजाण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eतंत्र : मुक्ती\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47083529732310,"sku":null,"price":385.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-tantra_e5b0fb8d-7a5a-4997-b4af-f0b5152957ff.jpg?v=1753452339","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/tantra-mukti-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}