{"product_id":"the-goal-eliyahu-m-goldratt-rohan-prakashan-buy-marathi-books","title":"द गोल (The Goal)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'उद्योग-जगताले गुरू' आणि मॅनेजमेंट क्षेत्रातले 'जिनीयस' म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएलियाहू गोल्ड्रॅट यांनी या पुस्तकामध्ये अॅलेक्सची कथा सांगता सांगता उद्योग जगतातल्या मॅनेजर्सना मौलिक संदेश दिले आहेत. त्यांनी विकसित केलेली 'थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स' )TOC( या पुस्तकातून गोष्टीरूपात,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदाखले देत विशद केली आहे. खिळवून ठेवणाऱ्या थ्रिलर कादंबरीप्रमाणे लिहिलेलं आणि आपल्या व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारं उपयुक्त पुस्तक ...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eद गोल!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46876110553302,"sku":"","price":599.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-goal.jpg?v=1747557900","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/the-goal-eliyahu-m-goldratt-rohan-prakashan-buy-marathi-books","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}