{"product_id":"the-leader-in-you-marathi","title":"द लीडर इन यू  (The Leader in you)","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eसमूहाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्याची तुमची तयारी आहे का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअत्यंत परिणामकारक आणि यशस्वी पद्धतींनी नाती निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची संपत्ती म्हणजे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील लोक - यांचे मूल्य वाढवणे तुम्हाला आवडेल का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या समूहात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उत्तम संवादकौशल्य आणि परस्परसौहार्द टिकवण्यासाठीच्या क्लृप्त्या शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या आत दडलेल्या नेत्याला शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजर या सर्व प्रश्नांची उत्तरं 'हो' अशी असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयात तुम्ही जे वाचाल, ते तुमचं आयुष्य बदलवून टाकणारं ठरणार आहे!!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबदलत्या जगाच्या गरजा लक्षात घेता लोकांना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्यासाठी डेल कार्नेगी यांच्या या पुस्तकातील तत्त्वांची मोलाची मदत होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45433260835030,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-719O5Q9h3SL._SL1500.jpg?v=1737140723","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/the-leader-in-you-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}