{"product_id":"the-universe-has-your-back-marathi","title":"द युनिव्हर्स हॅज युवर बँक (The Universe Has Your Back)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'ब्रह्मांड तुमच्या पाठीशी' या प्रेरणादायी पुस्तकातून, भीतीचं रूपांतर विश्वासात कसं करायचं, आणि जीवनात दैवी मार्गदर्शन कसं मिळवायचं हे सांगितलं आहे. • ब्रह्मांडाने दिलेले गृहपाठ म्हणजे काय, ते कसे सोडवायचे? • स्वतःमधील सुप्त शक्ती कशा जागृत करायच्या? • हव्या असणाऱ्या गोष्टी मिळण्यात येणारे अडथळे कसे दूर करायचे? • ताबा ठेवण्याच्या वृत्तीवर विजय मिळवून चिंतामुक्त, निश्चिंत जीवन कसे जगावे ? • ब्रह्मांडाशी नाते कसे जोडायचे ? • ब्रह्मांडाकडून संकेत कसे मिळवावेत ? • ध्यानाचे आणि प्रार्थनांचे विविध प्रकार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47111241990358,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-yk.jpg?v=1754223895","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/the-universe-has-your-back-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}