{"product_id":"thode-vidnyan-thodi-gammat-marathi","title":"थोडे विज्ञान, थोडी गंमत (Thode Vidnyan, Thodi Gammat)","description":"\u003cp\u003eविज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-या \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्गातल्या अनेक घटना पाहताना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकारण लहानांपासून थोरांपर्यंत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येकामध्ये एक बंडू दडलेला असतो. \u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47086969618646,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-scien.jpg?v=1753613435","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/thode-vidnyan-thodi-gammat-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}