{"product_id":"tin-paisacha-tamasha-marathi","title":"तीन पैशाचा तमाशा (Tin Paishacha Tamasha)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"मानवी मनाचा घेतलेला वेध जर्मन नाटककार ब्रेश्ट ह्यांच्या ‘थ्री पेनी ऑपेरा’ ह्या नाटकावरून पुलंनी हे नाटक बेतलं आहे. माणसांच्या दुनियेत सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी चालणारी अमानुषता, त्यातून होणाऱ्या दुःखाविषयीची सहानुभूती ह्या मूळ प्रवृत्तीतून उभी राहिलेली ही नाटय़कृती पुलंनी आपल्या खास शैलीत हासवत,गाणी गात आणि भेदक थट्टा करत लिहिली आहे. \"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":46807912349910,"sku":"","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-pl.jpg?v=1746433266","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/tin-paisacha-tamasha-marathi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}