{"product_id":"tumachya-amachya-leki-dr-leeli-joshi","title":"तुमच्या आमच्या लेकी  (Tumachya Amachya Leki )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो…आणि `डॉक्टर’ लिली जोशी यांच्याकडे येणार्या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई’ होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात…!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्या, धडपडणार्या, अडखळणार्या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्या या…तुमच्या-आमच्या लेकी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":47022956478678,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Tumchya-Amchya-LekiFront-1.jpg?v=1751542624","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/tumachya-amachya-leki-dr-leeli-joshi","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}