{"product_id":"unf-yourself-yourself-युअरसेल्फ-अनुवादित","title":"अनफ*क युअरसेल्फ (Unf*ck Yourself : Get out of your head and into your life)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eचाकोरीत अडकला आहात? संशयाने पछाडले आहात? कंटाळवाणे वाटत आहे? ‘अनफ*क युअरसेल्फ’ या पुस्तकातून आपली चराचर सृष्टी जणू तुम्हाला चपराक देऊन भानावर आणते आणि सांगते की, तुमच्यातल्या खर्‍या सामर्थ्यानिशी डौलदारपणे आयुष्यात परत या.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआपल्या अंतर्मनातल्या टीकाकारावर नियंत्रण कसं मिळवायचं आणि काहीतरी भव्यदिव्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करायची हे लोकप्रिय लेखक आणि लाइफ कोच गॅरी जॉन बिशप आपल्याला प्रस्तुत पुस्तकातून दाखवून देतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या असोत. काहीतरी चमत्कार घडून वाट पाहण्यात वेळ व्यर्थ घालवणे थांबवा; कारण जादू किंवा चमत्कार होणार नाहीत. आता आहे त्याहून आनंदाचं आणि समाधानाचं आयुष्य तुम्हाला मिळण्यामधला एकमेव अडथळा तुम्ही स्वत: आहात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eवायफळ विचारातून बाहेर पडून तुमच्यातल्या महानतेला बंधमुक्त करण्याची हीच वेळ आहे. “सेल्फ-हेल्प प्रकारच्या पुस्तकांच्या दुनियेत वादळ उठवणार्‍या; थेट मुद्द्याला हात घालणार्‍या ग्लासगो, स्कॉटलंडच्या गॅरी जॉन बिशप यांना या पुस्तकातून भेटा.” – संडे हेराल्ड\u003c\/span\u003e","brand":"Pustak City","offers":[{"title":"Default Title","offer_id":45190946324694,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0697\/3594\/0310\/files\/white-Unf_ck-Yourself_Cover-14-4-2021.jpg?v=1744866450","url":"https:\/\/www.pustakcity.in\/products\/unf-yourself-yourself-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ab-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a4","provider":"Pustak City","version":"1.0","type":"link"}